पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नागीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नागीण   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप

अर्थ : सापाची मादी.

उदाहरणे : नागिणीला डिचवल्यास ती सूड घेते अशी समजूत आहे

समानार्थी : नागवी

नाग की मादा।

उसे नागिन ने डँस लिया है।
नागन, नागिन, नागिनी
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : ज्यात शरीराच्या विशिष्ट भागात पुरळ येऊन ते पसरत जातात तो रोग.

उदाहरणे : शरीराच्या दोन्ही बाजूला नागीण झाली तर माणूस दगावतो, ही गोष्ट बरोबर नाही.

एक रोग।

विसर्प में ज्वर के साथ-साथ सारे शरीर पर छोटी-छोटी फुंसियाँ निकल आती हैं।
विसर्प, विसर्प रोग, विसर्पिका

Viral diseases causing eruptions of the skin or mucous membrane.

herpes

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

नागीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naageen samanarthi shabd in Marathi.